M
otherland Wellness Center is set up with a Mission to Serve Humanity through Authentic Naturopathy and Acupressure Treatments with a Holistic Approach and at a affordable cost.
At Motherland Wellness Center you will experience a Hygienic and friendly environment. Motherland wellness center has a ultra modern infrastructure equipped with Modern Wellness Equipments and Traditional Holistic Treatments.
Our Qualified and Professionally Trained Naturopathy experts will treat your Body with an awesome and delightful hospitality to make you feel at your own motherly space.
We invite and Welcome to Motherland Wellness World of authentic Naturopathy.
Motherland wellness center is a Very good place for Naturopathy treatment. Personal attention is given to every person from admission time to the day expected results are obtained. Even proper advice is given after the treatment is over that is useful for whole life. I am glad that I visited this place. I would surely recommend it to my friends and relatives.
मी P.C.O.D. ह्या आजाराने त्रस्त होते अनेक छोट्या मोठ्या तक्रारींचे मूळ असलेल्या ह्या आजाराचे निदान येथे झाले एखाद्या उपचार करण्या-याकडे जायचे व औषधच घ्यायचे नाही आणि तरीही परिणामकारक बदल बघायचा हा अनुभव नक्कीच सुखद व आश्चर्यकारक सुद्धा होता, आहार, योगासने आणि अॅक्युप्रेशर अत्यंत प्रभावी ठरले. सेंटरचे वातावरण, स्वच्छता व मधुर संगीत मनावर अप्रत्यक्षपणे उपचार करतात सगळा स्टाफ सुद्धा चांगला आहे अधिकाधिक लोकांना ह्या सेंटरचा लाभ व्हावा अशी धन्वंतरीस प्रार्थना खूप खूप शुभेच्छा,लक्ष लक्ष धन्यवाद
I had problems like heavy stomach ache during periods, pimples, muscle pain when I started the treatment I was not sure will it really work, but slowly and gradually I started feeling better and now I feel a big change in me starting was really hard for me because I had habit of eating junk food, so I stop everything and started to follow a complete diet chart, which made my stomach problem completely disappear. I feel warmth and all my problem end up. Motherland is the best name because it’s really a mothers land Thank u mam.
मदरलँन्ड वेलनेस सेंटर मध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्या मातृभूमीत प्रवेश केल्यासारखेच वाटते. इथले वातावरण व डॉ. अनु ताईंना बघूनच आपली व्यथा, त्रास नक्कीच कमी होणार याची आशा नव्हे तर खात्रीच वाटते. इथे येणा-या प्रत्येक पेशंटकडे लक्ष देऊन उपचार केले जातात. अगदी आपुलकीने प्रत्येकाची देखभाल करतात, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांची आनंदाने सेवाभावे करतात याचे खूप कौतुक वाटते. सकाळची वेळ, निसर्गरम्य वातावरण, मंद मंद संगीत, ह्यात उपचार घेताना मन अगदी प्रसन्न होते. मला ब-याच वर्षापासून गुडघे दुखीचा खूप त्रास होता, मी अमरावतीला असते, मला माझ्या मुलीने सांगीतल्या मुले मी मदरलँन्ड मध्ये आले, मी आठ दिवसाचे उपचार केले व माझा त्रास खूप कमी झाला आहे. मदरलँन्ड हे नाव सार्थ करणारी खरच हि एकमेव संस्था आहे. माझ्या ह्या सेंटर ला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
मी सुट्टीत औरंगाबादला आईकडे आले तेंव्हा मदरलॅन्ड सेंटरला भेट दिली मी येथे आठ दिवस उपचार घेतले त्यामध्ये शिरोधारा व मसाजमुळे माझा थकवा पूर्णपणे नाहीसा झाला मी नेहमी मॅरेथॉन मध्ये सहभागी होते ह्यामुळे पायाच्या शिरा आखडल्या होत्या, त्या आता पूर्णपणे मोकळ्या झाल्या आहेत. मी मदरलॅन्ड सेंटर बददल खूप ऐकले होते ह्या सेंटरमध्ये विनाऔषधी उपचार केले जातात ह्या सेंटरमध्ये काम करणारा स्टाफ पण खूप चांगला आहे . मसाज करताना येणारे मंद संगीत अर्धा थकवा घालवून टाकतो ह्या सेंटरला माझ्या हार्दिक शुभेच्छा
मला पिंपल्स, पोट दुखणे, व्हाइट हेड्स चा त्रास होता, अगदी खूप ठिकाणी उपचार झाले पण काहीच फरक पडला नाही, जेंव्हा मी मदरलँन्डला आले तेंव्हा आल्या आल्या मॅमला भेटल्यावर खात्री पटली कि माझे सगळे प्रॉब्लेम इथे solve होणार. मला Diet plan, Detoxification ,शिरोधारा, माती चिकीत्सा ह्या Treatments केल्या, ह्या Treatments मुळे मला हलके झाल्यासारखे वाटले, माझा stamina वाढला. मी दिवसभर फ्रेश राहते पूर्ण शरीरातील थकवा निघुन गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे माझा चेहरा उजळला जी Dead skin होती ती निघाली, white heads पूर्ण कमी झाले, चेहरा एकदम soft व glow झाला Thank u so much mam.
मदरलँन्ड खरच खूप सार्थ नाव आहे. येथे अगदी आईच्या मायेने उपचार केले जातात, येथील स्वच्छता व वातावरण खूप चांगले आहे. आपण एखाद्या दवाखान्यात आले आहे असे वाटतच नाही. मला निद्रानाश व डोकेदुखीचा खूपच त्रास होता, उपचारनंतर आता मला झोप लागते, मला काही सेकंद पण उन्हात गेल्यास डोके दुखायचे, आता भर उन्हात बाहेर गेले होते पण अजिबात डोके दुखले नाही, त्यामुळे खूप बरे वाटते, ह्याबद्दल मी मदरलँन्ड सेंटरची खूप आभारी आहे
मी P.C.O.D. ह्या आजाराने त्रस्त होते अनेक छोट्या मोठ्या तक्रारींचे मूळ असलेल्या ह्या आजाराचे निदान येथे झाले एखाद्या उपचार करण्या-याकडे जायचे व औषधच घ्यायचे नाही आणि तरीही परिणामकारक बदल बघायचा हा अनुभव नक्कीच सुखद व आश्चर्यकारक सुद्धा होता, आहार, योगासने आणि अॅक्युप्रेशर अत्यंत प्रभावी ठरले. सेंटरचे वातावरण, स्वच्छता व मधुर संगीत मनावर अप्रत्यक्षपणे उपचार करतात सगळा स्टाफ सुद्धा चांगला आहे अधिकाधिक लोकांना ह्या सेंटरचा लाभ व्हावा अशी धन्वंतरीस प्रार्थना खूप खूप शुभेच्छा,लक्ष लक्ष धन्यवाद
मला स्लीप डिस्क चा त्रास होता, मला ऑप्रेशनचा सल्ला देला होता, मदरलँन्ड वेलनेस सेंटरमध्ये निसर्गोपचार व अॅक्युप्रेशर उपचारामुळे मला आता कोणताही त्रास राहिला नाही. मी सर्व कामे करू शकते, उभे राहणे, चालणे हे मला अजिबात शक्य नव्हते, पण आता निसर्गोपचारा मुळे सर्व शक्य झाले आहे. मी मदरलँन्ड वेलनेस सेंटरची खूप खूप आभारी आहे.
मला पाठीचा खूप त्रास सुरु झाला, पाठीच्या तीन नस दाबल्या गेल्या असे सांगितले होते, त्यामुळे मला अजिबात चालता येत नव्हते, मधुमेह, ह्रदयविकार, थॉयराइड असल्यामुळे मला डॉक्टरांनी ऑपरेशन सक्सेस होणार नाही व वय पण झाल्यामुळे औषधा वर जोर लावला, मग मला ह्या मदरलँन्ड सेंटर ची माहिती मिळाली मी दररोज इथे उपचारासाठी येते आहे, आता मला एक महिना होईल. आता मला खूप छान चालता येते, कंबरेचे दुखणे पण कमी झाले व पाय पण व्यवस्थित झाले, पायाला मुंग्या येणे बंद झाले, ह्या उपचारामुळे मला बराच फायदा झाला. एकदा तरी या सेंटरला भेट देऊन ह्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद,
मदरलँन्ड सेंटरचे पवित्र पॉझीटीव्ह एनर्जीने भरलेले वातावरण, मंद संगीत व आत्मीयतेने देण्यात येणारी सेवा ह्यामुळे यथे येणारा प्रत्येक पेशंट अगदी बरा होऊनच जात असणार हे माझ्या अनुभवावरून सांगते. मागील दीड महिन्यापासून पायाची नस ओढली गेल्यामुळे जवळपास १५ दिवस मी उपचार घेत आहे, अगदी औषध गोळ्या विना खूपच छान आहे , आता खूप अगदी ९७% बरे आहे.
मला सतत सर्दी, अॅसिडीटी होत असे सर्दी झाल्यावर कान बंद होत असे पायाच्या गुडघ्याच्या नसा आखड्ल्यासारख्या झाल्या होत्या, सर्दीमुळे व अॅसिडीटीमुळे सतत डोके दुखायचे (सायनस) चा त्रास पण होता, मॅडमनी मला व्यवस्थित तपासून आहार व दिनचर्या लिहून दिली आणि अॅक्युप्रेशर चिकीत्सा द्वारे मला खूपच फरक पडला ह्यामुळे सर्व त्रास कमी झाला, वजन पण नियंत्रणात राहायला लागले. मी सध्या कुठल्याही औषध गोळ्या न घेता व्यवस्थित चैतन्ययुक्त जीवन जगात आहे. शरीर चांगले तर सर्व जग चांगले Health is Wealth मला मॅडमच्या सल्ल्याचा खूप लाभ झाला. मी त्यांची खूप आभरी आहे.
Going through my periods used to be a difficult time of my life. Severe stomach pain was a big trouble. Since I have started taking the treatment of Motherland wellness center, I have undergone a huge change. My stomach pain has reduced to much extent and I feel really better than before.